झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या मालिकेने नुकतेच १०० एपिसोड पूर्ण केले आहेत. या दिवसाचे औचित्य साधून सेटवर केक कट करण्यात आला.